टाटा एस गोल्ड हेडर बॅनर

टाटा एस गोल्ड डिझेल दृष्टिक्षेप

टाटा एस गोल्ड डिझेल

2005 मध्ये टाटा मोटर्सने टाटा एसचा आरंभ करुन लहान कमर्शियल वाहनांच्या उद्योगात सर्वप्रथम पाऊल टाकले. तेव्हापासून, टाटा एस आपले सर्व ग्राहक आणि एकंदर परिस्थितिकी यांना लक्षणीय आर्थिक आणि सामाजिक लाभ पुरवतो आहे.

छोटा हाथी म्हणून लोकप्रिय असलेल्या, टाटा एसने 22 लाखांहून अधिक ग्राहकांना यशस्वी उद्योजक बनण्यात मदत केली आहे आणि तो भारतातील सर्वाधिक विक्रीचा CV ब्रँड ठरला आहे. टाटा एस गोल्ड डिझेल BS-6 सोबत आता मिळते उच्च मायलेज, उत्तम पिक-अप, अधिक पेलोड, अधिक सुलभता आणि उच्च नफा.

एक्स-शोरूम किंमत*

* दाखवलेल्या किमती सूचक आहेत आणि बदलाच्या अधीन आहेत

टाटा एस गोल्ड