टाटा एस गोल्ड हेडर बॅनर

टाटा एस गोल्ड डिझेल वैशिष्ट्ये

टाटा एस गोल्ड डिझेल वैशिष्ट्ये

टाटा एस गोल्ड डिझेलसोबत मिळते उच्च मायलेज

 • सिद्धहस्त आणि विश्वासार्ह 2 सिलिंडर 700CC नॅचरली ऍस्पिरेटेड DI इंजिन
 • उत्तम इंधन कार्यक्षमतेसाठी गिअर शिफ्ट ऍडवायजर
टाटा एस गोल्ड डिझेल वैशिष्ट्ये

टाटा एस गोल्ड डिझेल देतो उच्च पिकअप

 • उत्तम वेगासाठी 20 HP ची उच्च पॉवर
 • उत्तम ऍक्सिलरेशनसाठी 45 Nm चा उच्च टॉर्क
 • उत्तम पिकअपसाठी 27.5% ची उच्च ग्रेडेबिलिटी
टाटा ऐस गोल्ड सेफ्टी फीचर्स

टाटा एस गोल्ड डिझेल देतो उच्च सुलभता

 • 750 किलोचा उच्च पेलोड
 • हेवी ड्युटी ट्रक-समान चेसिस आता अधिकच रिएनफोर्स्ड
 • दणकट फ्रंट आणि रिअर स्प्रिंग सस्पेन्शन आता अधिकच कडक
 • टिकाऊ ट्रकसमान ऍक्सल्स
टाटा एस गोल्ड वैशिष्ट्ये

टाटा एस गोल्ड डिझेल देतो उच्च सुलभता

 • डिजिटल क्लस्टर
 • मोठा ग्लोव बॉक्स
 • बॉटल आणि डॉक्युमेंट होल्डर
 • USB चार्जर
टाटा एस गोल्ड वैशिष्ट्ये

टाटा एस गोल्ड डिझेलला लागते कमी देखभाल

 • उच्च सरासरी आयुष्य
 • सुट्या भागांची सहज उपलब्धता
 • 1400+ टाटा मोटर्स अधिकृत सर्विस स्टेशन्सवर सुलभ सर्विस सुविधा
 • 2 वर्षे किंवा 72000 किमीची वॉरंटी
टाटा एस गोल्ड वैशिष्ट्ये

टाटा एस गोल्ड डिझेल देतो उच्च नफा

 • कमी देखभाल
 • उच्च इंधन बचत
 • उच्च लोड वहन क्षमता
 • दरमहा रु.25000 नफा