2005 मध्ये भारतात सुरु करण्यात आलेल्या टाटा एसमुळे भारतातील माल वाहतुक क्षेत्रात क्रांती घडवली; नवे व्यवसाय उभे झाले, रोजगार निर्माण झाल आणि उद्योजकतेला प्रोत्साहन मिळालं. देशभरातील लोकांना या ब्रँडचे सर्व प्रकारचे भूप्रदेश आणि हवामानाच्या स्थितींमध्ये टिकाऊ आणि कार्यक्षम संचालन यासाठी तो आवडला.
22 लाखहून अधिक उद्योजकांच्या विश्वासास पात्र ठरलेला, टाटा एस गेली 15 वर्षे मिनी ट्रक सेगमेंटमध्ये ग्राहकांची क्र. 1 पसंती राहिला आहे. टाटा एस लाईनअपमधील नवी भर म्हणजे नवीन टाटा एस गोल्ड पेट्रोल जो देतो उच्च मायलेज, उच्च पॉवर आणि पिकअप, उच्च पेलोड, उच्च सुलभता आणि सर्वात कमी देखभाल खर्च या सर्वांमुळे तुम्हाला या श्रेणीतील इतर वाहनांच्या तुलनेत सर्वाधिक उत्पन्न मिळते.
2005
2006
2007
2008
2009
2010
2011
2012
2014
2015
2016
2017
2018
2020
2021
2022