टाटा एस गोल्ड CNG

टाटा एस गोल्ड CNG दृष्टिक्षेप

टाटा एस गोल्ड CNG

2005 मध्ये, टाटा मोटर्सने आयकॉनिक टाटा एसचा आरंभ केला, हे लहान कमर्शियल वाहन लवकरच भारताचा क्र. 1 विक्रीचा मिनी ट्रक बनला. तेव्हापासून, 23 लाखहून अधिक एसेस गेल्या 15 वर्षांमध्ये विकले गेले. या लोकप्रिय सीरिजला, छोटा हाथी देखील म्हणतात, आणि तिने लक्षावधी व्यवसाय भरभराटीला आणले.

एसच्या CNG प्रकाराचा आरंभ 2008 मध्ये करण्यात आला, आणि त्याला देखील तितकाच चांगला प्रतिसाद मिळाला.

टाटा एस गोल्ड CNG BS-6 देतो उच्च मायलेज, उत्तम पिक-अप, अधिक पेलोड, अधिक सुलभता, कमी देखभाल आणि उच्च नफा

टाटा एस गोल्ड CNG