टाटा एस गोल्ड पेट्रोल – आपल्या नफ्यातील भागीदार

आरंभापासून आजवर 23 लाखांहून अधिक उद्योजकांना सक्षम बनविणाऱ्या टाटा एस गोल्डचा वारसा यशस्वीपणे पुढे नेत, टाटा एस गोल्ड पेट्रोल दीर्घकाळापर्यंत तुमचा नफ्यातील भागीदार होण्यासाठी सज्ज आहे. टाटा एस गोल्ड पेट्रोल तुम्हाला एका पेंट्रोल इंजिनच्या लाभांसोबत टाटा एसद्वारे वर्षानुवर्षे संपादन केलेला भरवसा आणि विश्वासार्हता देतो. संपूर्णपणे नवीन पेट्रोल पॉवर ट्रेनच्या बळावर, टाटा एस गोल्ड पेट्रोल देतो अधिक वेगवान पिकअप आणि उत्तम पेलोड जेणेकरुन तुम्ही आपल्या आकांक्षा पूर्ण करु शकता आणि अधिकाधिक ट्रीप्स, अधिक वेगाने डिलिवरीज करु शकता. शहरातील वाहतुक आणि गर्दीच्या रस्त्यांसाठी तसंच लांबच्या प्रवासांकरिता आदर्श, टाटा एस गोल्ड पेट्रोल अनेक प्रकारच्या कामांसाठी परिपूर्ण आहे जसे फळे भाज्या वितरण, फर्निचर, ग्राहकोपयोगी उत्पादनं, बाटलीबंद पाणी, गॅस सिलिंडर्स, कापड, FMG, शीत पेयं, दुधाची उत्पादने, आणि अगदी कचरा व्यवस्थापनासाठी देखील.

शोधा तुमची यशाची प्रेरणा

टाटा एस गोल्ड डिझेल
टाटा एस गोल्ड पेट्रोल
टाटा एस गोल्ड CNG
टाटा एस गोल्ड डिझेल
टाटा एस गोल्ड पेट्रोल
टाटा एस गोल्ड CNG

2005 मध्‍ये. टाटा मोटर्सन॓, सुरुवातीला टाटा एसच्या लहान कमर्शियल वाहना उद्योगात प्रथम पाऊल टाकले, या ट्रकने भारतीय बाजारपेठेतील लास्ट-माईल डिलिवरीमध्ये क्रांती घडवून आणली. आरंभापासून, टाटा एस 22 लाखांहून अधिक उद्योजकांचा विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयाला आला आणि आणि तो देशातील एकमेव सर्वात मोठा कमर्शियल वाहन ब्रँड ठरला आहे. स्वयं-रोजगारासाठी एक वाहन म्हणून देखील टाटा एसने आपल्या ग्राहकांना लक्षणीय सामाजिक आणि आर्थिक लाभ पुरवला आहे.

आपल्या चोखदंळ ग्राहकांसाठी सर्वप्रथम आणि नाविन्यपूर्ण उत्पादने पुरविण्याचा वारसा चालू ठेवत, टाटा मोटर्सने आता टाटा एस गोल्डचे BSVI तंत्रज्ञानयुक्त डिझेल, पेट्रोल आणि CNG प्रकार आणले आहेत. टाटा एस गोल्ड आपल्या ग्राहकांना निरंतर सर्वोत्तम मूल्य प्रस्ताव देऊन त्यांना अधिक कमाईमध्ये मदत करत आहे.

2005 मध्ये, टाटा मोटर्सने टाटा एसच्या आरंभाद्वारे लहान कमर्शियल वाहना उद्योगात प्रथम पाऊल टाकले, या ट्रकने भारतीय बाजारपेठेतील लास्ट-माईल डिलिवरीमध्ये क्रांती घडवून आणली. आरंभापासून, टाटा एस 23 लाखांहून अधिक उद्योजकांचा विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयाला आला आणि आणि तो देशातील एकमेव सर्वात मोठा कमर्शियल वाहन ब्रँड ठरला आहे. स्वयं-रोजगारासाठी एक वाहन म्हणून देखील टाटा एसने आपल्या ग्राहकांना लक्षणीय सामाजिक आणि आर्थिक लाभ पुरवला आहे.

टाटा एस गोल्ड BS6 - 6 चे वचन

टाटा एस गोल्ड BS6 सोबत मिळते टाटा एसचा DNA – 6 वचनांसह

उच्च मायलेज

टाटा एस BS4
उत्तम मायलेज

उच्च आराम आणि सुलभता

नवीन डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर,
युटीलिटी होल्डर आणि अधिकाधिक
सुलभतेसाठी USB चार्जर

उच्च पिकअप

उच्च पॉवर,
पिकअप आणि ग्रेडेबिलिटी

टाटा एस गोल्ड लहान व्यावसायिक वाहन

कमी देखभाल

साधे इंजिन, दीर्घ सर्विस अंतराळ आणि
2 वर्षे/72000 किमीची वॉरंटी

उच्च पेलोड

750 किलोच्या उच्च पेलोडसाठी हेवी
ड्युटी चेसिस, सस्पेन्शन आणि ऍक्सल्स

उच्च नफा

उच्च इंधन बचत, उच्च लोड क्षमता,
कमी देखभाल

*अटी आणि नियम लागू
टाटा एस गोल्ड
BS6 - 6 चे वचन

टाटा एस गोल्ड BS6 सोबत मिळते टाटा एसचा DNA – 6 वचनांसह

उच्च मायलेज
टाटा एस BS4 hs&e उत्तम मायलेज
उच्च पिकअप
उच्च पॉवर, पिकअप आणि ग्रेडेबिलिटी
उच्च पेलोड
750 किलोच्या उच्च पेलोडसाठी हेवी ड्युटी चेसिस, सस्पेन्शन आणि ऍक्सल्स
उच्च आराम आणि सुलभता
नवीन डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर, युटीलिटी होल्डर आणि अधिकाधिक सुलभतेसाठी USB चार्जर
कमी देखभाल
साधे इंजिन, दीर्घ सर्विस अंतराळ आणि 2 वर्षे/72000 किमीची वॉरंटी
उच्च नफा
उच्च इंधन बचत, उच्च लोड क्षमता, कमी देखभाल
*अटी आणि नियम लागू

*अटी आणि नियम

Special Finance scheme of 0.99% for 3 years and 2.99% for 4 years. Interest savings under special finance scheme. Customer can opt either for the consumer scheme or the special finance scheme

*The Special financing scheme is applicable on all Ace Diesel variants: Ace HT, Ace Gold, Ace XL & Ace EX (Including cab chassis, high deck and container variants)