टाटा एस गोल्ड CNG

टाटा एस गोल्ड CNG वैशिष्ट्ये

टाटा एस गोल्ड डिझेल वैशिष्ट्ये

टाटा एस गोल्ड CNG देतो उच्च मायलेज

 • टाटा एस गोल्ड CNG देतो उत्तम मायलेज
 • उच्च मायलेजसाठी गिअर शिफ्ट ऍडवायजर
टाटा एस गोल्ड डिझेल वैशिष्ट्ये

टाटा एस गोल्ड CNG देतो उत्तम पिकअप

 • वॉटर कूल्ड मल्टीपॉईंट गॅस इंजेक्शन 694 cc CNG इंजिन
 • उत्तम स्पीडसाठी 26 HP ची उच्च पॉवर
 • उत्तम ऍक्सिलरेशनसाठी 50 Nm चा उच्च टॉर्क
 • उत्तम पिकअपसाठी 29% ची उच्च ग्रेडेबिलिटी
टाटा ऐस गोल्ड सेफ्टी फीचर्स

टाटा एस गोल्ड देतो अधिक पेलोड

 • हेवी ड्युटी ट्रक-समान चेसिस आता अधिकच रिएनफोर्स्ड
 • एकसमान दणकट फ्रंट आणि रिअर लिफ स्प्रिंग सस्पेन्शन आता अधिकच कडक
 • एकमान टिकाऊ ऍक्सल्स
 • 640 किलोंचा उच्च पेलोड
टाटा एस गोल्ड वैशिष्ट्ये

टाटा एस गोल्ड CNG देतो अधिक सुलभता

 • नवीन डिजिटल क्लस्टर
 • मोठा ग्लोव बॉक्स
 • नवीन USB चार्जर
टाटा एस गोल्ड वैशिष्ट्ये

टाटा एस गोल्ड CNG ला लागते कमी देखभाल

 • टाटा एस गोल्ड CNG वर 72,000 किमी किंवा 24 महिन्यांची वॉरंटी मिळथे. देशभरात 1400 हून अधिक सर्विस आउटलेट्स आणि 24-तास ग्राहक सेवा (अखिल भारत टोल फ्री क्र. 1800 209 7979), टाटा मोटर्स कमर्शियल वाहनांचे मालक आपत्कालीन स्थितींमध्ये मदत मिळण्याबाबत आश्वस्त राहू शकतात.
टाटा एस गोल्ड वैशिष्ट्ये

उच्च नफा

 • टाटा एस गोल्ड CNG ची लोड बॉडी लांबी 2520 mm (8.2 फूट), असून अधिक मोठा लोडिंग एरिया आणि अधिकाधिक नफा क्षमता मिळते.