टाटा एस गोल्ड पेट्रोल

टाटा एस गोल्ड पेट्रोल दृष्टिक्षेप

टाटा एस गोल्ड पेट्रोल

2005 मध्ये, टाटा मोटर्सने टाटा एसच्या आरंभाद्वारे लहान कमर्शियल वाहना उद्योगात प्रथम पाऊल टाकले, या ट्रकने भारतीय बाजारपेठेतील लास्ट-माईल डिलिवरीमध्ये क्रांती घडवून आणली. आरंभापासून, टाटा एस 23 लाखांहून अधिक उद्योजकांचा विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयाला आला आणि आणि तो देशातील एकमेव सर्वात मोठा कमर्शियल वाहन ब्रँड ठरला आहे. स्वयं-रोजगारासाठी एक वाहन म्हणून देखील टाटा एसने आपल्या ग्राहकांना लक्षणीय सामाजिक आणि आर्थिक लाभ पुरवला आहे.

आपल्या विवेकी ग्राहकांना अग्रगण्य आणि नाविन्यपूर्ण उत्पादने पुरवण्याचा वारसा पुढे चालू ठेवून, टाटा मोटर्सने आता BSVI तंत्रज्ञानासह टाटा एस गोल्डचे पेट्रोल व्हेरिएंट लॉन्च केले. नवीन पेट्रोल पॉवर ट्रेनसह टाटा एस गोल्ड आपल्या ग्राहकांना अधिक मूल्य मिळवण्यास मदत करणारा उत्कृष्ट मूल्य प्रस्ताव देते

USP :

  • पॉवर पॅक्ड इंजिन, देते 22 Kw (30HP) पॉवर आणि 55Nm टॉर्क
  • 750 किलो पेलोड
  • उच्च इंधन कार्यक्षमतेसाठी गिअर शिफ्ट ऍडवायजर आणि इको स्विच
  • डिजिटल डिस्प्ले क्लस्टर
  • वैशिष्ट्ये – मोठा लॉकेबल ग्लोव बॉक्स, USB चार्जर
  • 2 वर्षे / 72000 किमीची वॉरंटी

उपयोगः फळे भाज्या वितरण, फर्निचर, ग्राहकोपयोगी उत्पादनं, बाटलीबंद पाणी, गॅस सिलिंडर्स, कापड, FMG, शीत पेयं, दुधाची उत्पादने, बेकरी, औषधे, टेंट हाऊस आणि केटरिंग, प्लास्टीक्स, भंगार, कचरा व्यवस्थापनाची कामे.

एक्स-शोरूम किंमत*

* दाखवलेल्या किमती सूचक आहेत आणि बदलाच्या अधीन आहेत

टाटा एस गोल्ड पेट्रोल